Agriculture
शेतक-यांच्या प्रगतीसाठी ‘कर्जमाफी’ हा अंतिम उपाय नाही
टीम महाराष्ट्र देशा – शेतक-यांची खऱ्या अर्थाने प्रगती व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकतेत वाढ करणारे तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. तरच शेती शाश्वत ...
राजकारण करू नका, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जागा देण्याचा निर्णय शेतकरी हिताचा
मुंबई : मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात जमीन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मराठवाड्यातील ऊस ...
आनंदाची बातमी : कापूस खरेदीसाठी 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस मान्यता
मुंबई : कापूस पणन महासंघास आवश्यक असलेल्या 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस ...
पाणी वाया घालवू नका, पाण्याचा पुनर्वापर करा ;जयंत पाटलांचे आवाहन
टीम महाराष्ट्र देशा : जगभरात भारत, चीन, अमेरिका हे तीन देश पाण्याचा सर्वाधिक वापर करतात त्यातही भारत पहिल्या क्रमांकावर आहे. जगभरात जितका पाणीसाठा उपलब्ध ...
आमिरच्या ‘पानी फाऊंडेशन’ उपक्रमास राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य : CM ठाकरे
टीम महाराष्ट्र देशा : पाणी अडविणे आणि जिरविणे यासाठी ’पानी फाऊंडेशन’ करीत असलेले काम राज्याच्या हिताचे आहे. त्याचप्रमाणे पाण्याचे व्यवस्थापन आणि गावाचा सर्वांगीण विकासही ...
महाविकास आघाडीची ‘रणनीती’ ; भाजपला करणार हद्दपार
टीम महाराष्ट्र देशा – भाजपला राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून हद्दपार करण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडी ...
शरद पवारांनी सामान्य शेतकऱ्यांच्या पाठीत पुन्हा खंजीर खूपसला – भाजप
टीम महाराष्ट्र देशा : ‘कर्जमाफी हा कायमस्वरूपी तोडगा नाही. कर्जमाफीमुळे नियमित कर्जदारांवर अन्याय होतो. शेती हवामानावर अवलंबून असल्याने शासनाने शेतकऱ्यांना ताकद देणे गरजेचे आहे. ...
‘घरासाठी लोकांनी झाडं तोडली, आता घरं पाडून झाडं लावायची वेळ आलीय’
टीम महाराष्ट्र देशा : ‘आतापर्यंत घरांसाठी लोकांनी झाडं तोडली मात्र आता घर पाडून झाडं लावायची वेळ आलीय. झाडं लावणं हा थॅंक्सलेस जॉब असून इथं ...
कृषी आणि सिंचनसाठी 2.83 लाख कोटींची तरतूद – अर्थमंत्री निर्मला सीतारामन
टीम महाराष्ट्र देशा : कृषी आणि सिंचनासाठी 2.83 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. विविध योजनांची घोषणा ...
#Budget2020 : ‘रेल्वेच्या माध्यमातून दूध, मांस, मासे वाहतूक करणे सुसह्य होणार’
नवी दिल्ली : निर्मला सीतारामन यांनी सकाळी 11 वाजता 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली आहे. रोजगार निर्मिती, मंदी या सगळ्याचं ...