Agriculture

‘मी शाळा शिकलेली नाही,माझी शाळा काळ्या मातीमध्ये झालेली आहे’

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त काल विद्यापीठामध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना ज्येष्ठ संगीतकार ...

बळीराजासाठी आनंदाची बातमी : कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ १० मार्चपासून

मुंबई : ‘महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ येत्या १० मार्चपासून मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे सहकार व पणन मंत्री ...

बळीराजासाठी वरदान ठरलेले गांडूळ खत कसे तयार करावे ?

टीम महाराष्ट्र देशा : रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार ...

‘दोन लाखांची कर्जमाफी बुजगावणं वाटत असेल बच्चू कडूंनी सरकारमधून बाहेर पडावे’

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली होती. यानंतर राज्यात पुन्हा एकदा ...

कर्जमाफीच्या हिशेबात बँकांकडून गडबड; बच्चू कडूंची टीका

टीम महाराष्ट्र देशा : शेतकरी कर्जमाफीसाठी बँकांद्वारे सुरु असलेल्या हिशेबात जाणूनबुजून गडबड केल्याची तक्रार अनेक शेतकर्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर केली आहे. आणि या ...

‘उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा गावातील ५ लोकांनाही मिळत नाही’

बुलढाणा : महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली होती. यानंतर राज्यात पुन्हा एकदा ...

‘उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा गावातील ५ लोकांनाही मिळत नाही’

बुलढाणा : महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली होती. यानंतर राज्यात पुन्हा एकदा ...

भाजपने फक्त भाषणं केली, कर्जमाफी नाही – जयंत पाटील

सातारा : भाजप सरकारने त्यांच्या सत्तेच्या कार्यकाळात भाषणे जास्त केली. मात्र, कर्जमाफी व्यवस्थित केली नाही. महापूर, अतिवृष्टीने उध्दवस्त झालेल्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडीने धीर दिला ...

शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ १५ एप्रिलपूर्वी द्या; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

टीम महाराष्ट्र देशा : ‘देशातली सर्वात मोठी आणि अल्पावधीत राबवली जाणारी योजना यशस्वी करुन दाखवा,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, ...

शेतक-यांच्या  प्रगतीसाठी ‘कर्जमाफी’ हा अंतिम उपाय नाही

टीम महाराष्ट्र देशा – शेतक-यांची खऱ्या अर्थाने प्रगती व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकतेत वाढ करणारे तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. तरच शेती शाश्वत ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!