Agriculture

मराठवाड्यात दमदार पाऊस; पिके बहरणार, मशागतीच्या कामांना वेग येणार

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद नांदेड, बीड, परभणी व हिंगोलीत गुरुवारी पाऊस झाला. या पावसाने पिकांना जीवदान मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात बुधवारी झालेल्या ...

शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बँकांवर जनशक्ती शेतकरी संघटना आसूड उगारणार, अतुल खुपसे यांचा इशारा

औरंगाबाद : शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यासाठी बँका सतत टाळाटाळ करत आहे. त्यात अजून भर म्हणजे पीक विम्यासाठी तर शेतकऱ्यांची अडवणूक हा तर गंभीर विषय ...

‘शेतमाल तारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून जिल्हा निबंधकांनी त्याची व्यापक प्रसार मोहिम राबवावी’

औरंगाबाद : शेतमाल तारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून जिल्हा निबंधकांनी त्याची व्यापक प्रसार मोहिम राबवावी. सर्व विकास सोसायटी, पत संस्था, बँका, सहकारी संस्था ...

नाबार्डच्या प्रत्येक योजनेत शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने अधिक प्रस्ताव पाठवावेत, मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचना

औरंगाबाद : जिल्हा बँकांनी पूर्ण क्षमतेने कर्ज वाटप करणे गरजेचे असून नाबार्डच्या प्रत्येक योजनेत शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी अधिक प्रमाणात प्रस्ताव पाठवावेत. सहायक ...

शेतकऱ्यांना पीक कर्ज देणे हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाचे मूळ उद्दिष्ट – मंत्री बाळासाहेब पाटील

औरंगाबाद  : शेतकऱ्यांना पीक कर्ज देणे हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाचे मूळ उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टानूसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँकांकडून करण्यात येत ...

वैजापूर तालुक्यात पेरण्या पूर्ण, बळीराजा वरुणराजाच्या प्रतिक्षेत!

औरंगाबाद : पावसाने दडी मारल्याने वैजापूर तालुक्यातील ७२ टक्के क्षेत्रावरील खरीप पेरण्या संकटात सापडल्या आहेत. आणखी काही दिवस पाऊस न पडल्यास दुबार पेरणी करावी ...

अमित शाहांकडे सहकार खाते गेल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अडचणी वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली : मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्र्यांनी बुधवारी सायंकाळी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. आता विविध खात्यांची ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!