Share

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ; मुंबई कोर्टानं दिला ‘असा’ निर्णय!

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर ८ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली होती. यानंतर पोलिसांनी आंदोलक कर्मचाऱ्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना व आंदोलक कर्मचाऱ्यांना शुक्रवारी रात्री अटक केली होती.

त्यानंतर मुंबईतील किला कोर्टात याप्रकरणी सुनावणी करून कोर्टाने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आता पुन्हा वकील गुणरत्न सदावर्ते यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी वाढली असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या –

“आम्ही संजय राऊतांसारखे आक्रसताळे…”; प्रवीण दरेकर आक्रमक
विक्रांत साठी जमवलेला निधी सोमय्यांनी भाजपला दिले; वकिलांची माहिती
“पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यास…”; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप
…असे व्हिडिओ फॉरवर्ड करणे हा सुद्धा गुन्हा आहे- तृप्ती देसाई
“काश्मीर फाईल्स’ थांबवण्यासाठी हातात तलवारी घ्या”; साध्वी सरस्वती

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!