Share

“आम्ही संजय राऊतांसारखे आक्रसताळे…”; प्रवीण दरेकर आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची मुंबै बँक मजूर प्रकरणात पोलीस चौकशी पार पडली. त्यावरून दरेकरांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले, “मी पहिल्या दिवसांपासून सांगत आहे, आम्ही लोकशाही मानणारे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनधी आहोत. आम्ही संजय राऊतांसारखे आक्रसताळे नाही. त्यांना चौकशीला बोलावल्यावर काय नंगा नाच करतात ते आपण पाहिलं आहे. जेव्हा जेव्हा चौकशीला बोलवत आहेत, तेव्हा तेव्हा चौकशीला जात आहे. पण त्यांना पोलीस कस्टडी का हवी आहे.

तसेच पुढे बोलताना म्हणाले, त्यांच्या नेत्यांवर ज्या कारवाई होतात. त्याला काऊंटर म्हणून आमच्यावर दबाव आणण्यासाठी हे सर्व सुरू आहे. जी माहिती अर्धा तासात देऊ शकतो त्यासाठी पुन्हा पुन्हा चौकशीला बोलवून तासंतास बसवून ठेवत आहेत. हा सुडाच्या भावनेतून छळवाद सुरू आहे. पण आम्ही कायद्याला प्रतिसाद देण्यास तयार आहोत. पोलिसांना सहकार्य करू असे प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

“पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यास…”; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप
…असे व्हिडिओ फॉरवर्ड करणे हा सुद्धा गुन्हा आहे- तृप्ती देसाई
“काश्मीर फाईल्स’ थांबवण्यासाठी हातात तलवारी घ्या”; साध्वी सरस्वती
IPL 2022 : अश्विन फलंदाजी करताना अचानक मैदानाबाहेर गेला आणि इतिहास घडला! वाचा नक्की झालं काय!
संजय राऊत किरीट सोमय्यांना शोधून काढतील – छगन भुजबळ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!