🕒 1 min read
मुंबई : विक्रांत वाचवण्यासाठी लोकांकडून देणगीच्या स्वरूपात जमवलेला निधी सोमय्यांनी भारतीय जनता पक्षाला दिले, अशी माहिती सोमय्यांच्या वकीलांनी दिली आहे. राजभवनाचे कोणतेही खाते नसल्यामुळे हा निधी भाजप पक्षाला दिलेला आहे. अशी धक्कादायक माहिती सोमय्यांच्या वकिलांनी कोर्टाला दिली आहे. सोमय्यांच्या वकिलाने दिलेल्या माहितीमुळे भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांनी आरोप केला होता की, “आयएनएस विक्रांत साठी जमवलेला निधी किरीट सोमय्या यांनी पळवला आहे. हा ५८ कोटींचा घोटाळा होता. सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा.”
सरकारी वकील यांनी सोमय्यांच्या जामिनाला विरोध केला आहे. दरम्यान सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
“पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यास…”; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप
…असे व्हिडिओ फॉरवर्ड करणे हा सुद्धा गुन्हा आहे- तृप्ती देसाई
“काश्मीर फाईल्स’ थांबवण्यासाठी हातात तलवारी घ्या”; साध्वी सरस्वती
IPL 2022 : अश्विन फलंदाजी करताना अचानक मैदानाबाहेर गेला आणि इतिहास घडला! वाचा नक्की झालं काय!
संजय राऊत किरीट सोमय्यांना शोधून काढतील – छगन भुजबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
