🕒 1 min read
मुंबई : शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मविआ सरकारने घेतलेल्या निर्णयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय शिंदे सरकारनं गेल्या महिन्यात घेतला. या निर्णयाला विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. असं म्हणतं जयंत पाटील यांनी शिंदेंची मिमिक्री केली. ती पाहून शिंदेही खळखळून हसले.
जयंत पाटील यांनी विधानसभेत पॉईंट ऑफ ऑर्डरच्या अंतर्गत शिंदेंना लक्ष्य केलं. एक सभासद, एक मंत्री, एका टर्ममध्ये आपल्याच भाषणाच्या परस्परविरोधी भूमिका घेऊ शकतो का, शिंदे आमच्यासोबत असताना एक बोलले. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांच उत्तरं देता आला नाही. असं पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | “मुख्यमंत्री देखील थेट जनतेतून निवडा” ; अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना प्रश्न
- BJP Leader | भाजप नेत्याला पत्नीने रंगेहात प्रेयसीसोबत पकडलं, भररस्त्यात नेत्याची पत्नीकडून चपलीने धुलाई, पाहा व्हिडीओ
- Obc Reservation | OBC आरक्षण मिळायलाच पाहीजे – राजू शेट्टी
- Monsoon session | आमदारांच्या वाहन चालकांना विशेष प्रशिक्षण देणार; मेटेंच्या मृत्यूनंतर सरकारचा मोठा निर्णय
- Jitendra Awhad | “मी कालच सांगितलं होतं हा टाईम बॉम्ब आहे…”; जितेंद्र आव्हाड आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
