🕒 1 min read
दिल्ली : आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा हे निवृत्त होत असल्यानं ही सुनावणी 5 आठवडे पुढं ढकलण्याचा निर्णय दिला आहे. या संदर्भात आज राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बातचीत केली.
किमान 5 आठवडे प्रभागरचना करता येणार नाही राज्य सरकारला 4 प्रभागाचा एक प्रभाग करायचा होता. निवडणूका पुढं ढकलल्या आहेत. हा सगळा खेळखंडोबा सुरू आहे. राजू शेट्टी यांचा सवाल. राखीव जागा या ओबीसी समाजाचा अधिकारआहे. ओबीसींना आरक्षण मिळालंच पाहिजे. सर्वोच्च न्यायालयात बऱ्याचदा असं वाटतं आता निकाल जनतेच्या बाजून लागेल. सरकारवर ताशेरे मारले जातात. आणि त्यानंतर निकाल सरकारला पाहिजे तसाच लागतो.
महत्वाच्या बातम्या :
- Jitendra Awhad | “मी कालच सांगितलं होतं हा टाईम बॉम्ब आहे…”; जितेंद्र आव्हाड आक्रमक
- Viral Video | गेट उघण्यास उशीर झाला म्हणून महिलेचा गार्डसोबत अश्लील वाद, पाहा व्हिडीओ
- Hasan Mushrif | “बंड केल्यानंतर अजित पवारांच्या नावाने खडे का फोडले?” ; हसन मुश्रीफ सभागृहात आक्रमक!
- Monsoon Session | “खाऊन ५० खोके, माजलेत गद्दार बोके…”; विरोधकांची आजही घोषणाबाजी
- Chhagan Bhujbal | “किती डास पकडले, किती नर आणि मादी होते” ; छगन भुजबळांचा राज्य सरकारला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
