Share

BJP Leader | भाजप नेत्याला पत्नीने रंगेहात प्रेयसीसोबत पकडलं, भररस्त्यात नेत्याची पत्नीकडून चपलीने धुलाई, पाहा व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओ बाबत चांगली चर्चा रंगली आहे. या व्हिडिओमध्ये एका भाजप नेत्याची पत्नी त्याला चपलीने मारहाण करत असल्याचं दिसत आहे. संबंधित नेता गाडीमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रोमॅन्स करताना रंगेहात सापडला. यानंतर नेत्याच्या पत्नीने आणि सासूने भर रस्त्यात त्याची चपलेनी मारहाण केली.

भाजप नेता कानपूर – बुंदेलखंडचा प्रादेशिक मंत्रीः

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. संबंधित भाजप नेत्याचं नाव मोहित सोनकर असं आहे. हा नेता कानपूर – बुंदेलखंडचा प्रादेशिक मंत्री आहे. मोहित सोनकर शनिवारी रात्री आनंदपुरी सोसायटीच्या कॅम्पस मध्ये एका महिलेसोबत कार मध्ये रोमॅन्स करत होता. परिवाराला याची माहिती समजतात मोना यांनी सासूसह काही नातेवाईकांना या दोघांना कारमध्ये रंगेहात पकडलं.

पत्नी, सासू अन् नातेवाईकांनी केली बेदम मारहाणः

नातेवाईकांनी आणि पत्नीने मिळून नेत्याची बेदम मारहाण केली. मोहितने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला.
यादरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र पत्नीला इतका राग आला होता की तिने पोलिसांसमोर देखील आपल्या पतीला मारहाण केली. तर मोहित सोबत सापडलेल्या महिला नेत्याने याबाबत बोलण्यास नकार दिला. मात्र, मारहाणमध्ये ती देखील जखमी झाली आहे. या प्रकरणी कोणीही गुन्हा दाखल केलेला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, या व्हिडिओने चांगलीच खळबळ उडाली आहे.

पाहा व्हिडीओः

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!