Share

देशाच्या CDS प्रमुख पदासाठी महाराष्ट्राचे भूमीपुत्र मनोज नरवणे मजबूत दावेदार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : तामिळनाडू येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशाचे चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल (CDS) बिपिन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण १३ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर देशाचे नवे CDS नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यात महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याचे भूमीपुत्र मनोज मुकुंद नरवणे (Manoj Mukund Naravane) हे मजबुत दावेदार असून त्यांची नियुक्ती पक्की मानली जात आहे.

दरम्यान, सोशल मिडीयावर त्यांची नियुक्ती झाल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. मात्र त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केंद्र सरकारने अद्याप केलेली नाही.

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=2969081020023833&id=1993149784283633

केंद्र सरकारने नव्या सीडीएस प्रमुखांची नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली आहे. संरक्षण मंत्रालयाने याबाबतच्या कागदपत्रांची प्रक्रिया सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली समिती नव्या सीडीएस प्रमुखांचे नाव लवकरच जाहीर करणार आहे.

नरवणे सर्वात वरिष्ठ अधिकारी
नव्या सीडीएस जनरल पदासाठी दावेदार असलेले मनोज मुकुंद नरवणे यांचा दावा सर्वात मजबुत मानला जात आहे. वायु सेना, जल सेना आणि नौदल सेनेतील एम.एम. नरवणे हे सर्वात वरिष्ठ आणि अनुभवी अधिकारी आहेत. त्यांची ३१ डिसेंबर २०१९ रोजी सेना प्रमुख या पदावर नियुक्ती झाली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!