Share

Ajit Pawar | आजित पवार पुन्हा नाराज! दोन वेळा सभागृह सोडून गेल्याने चर्चेंना उधाण

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : दिल्ली येथे आज अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे नेते अर्थात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दोन वेळा सभागृह सोडून बाहेर आल्याने ते नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

अजित पवार दोन वेळा सभागृह सोडून गेलेः

अजित पवार यांचा स्वभाव तडकाफड आहे, असा असतानाच राष्ट्रीय अधिवेशनातून एकदा नाही तर दोन वेळा सभागृह सोडून ते थेट निघून आले. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तसेच अजित पवार नाराज म्हणल्यावर काहीतरी पक्षातच बीनसलं असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता त्यांच्या तडकीफक स्वभावामुळे ते पुन्हा पक्षावर नाराज आहेत का अशी चर्चा रंगू लागली आहे.

हे अधिवेशन राष्ट्रवादी काँग्रेसचे नसून राष्ट्रीय अधिवेशन होतंः

अधिवेशना दरम्यान त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नसून याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं आहे. हे अधिवेशन राष्ट्रवादी काँग्रेसचे नसून राष्ट्रीय अधिवेशन होतं. त्यामुळे या व्यासपीठावर देशभरातून विविध मान्यवर आले होते. त्यांच्यासमोर बोलणं उचित राहणार नाही. यामुळे त्यांनी बोललं नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी माध्यमांना दिलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!