🕒 1 min read
सोलापूर : काल सदाभाऊ खोत यांनी सोलापुर येथील सभेत उजनीच्या पाण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. उजनीचे पाणी पळविल्याचा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केला होता. या टीकेला आता धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सदाभाऊंचे काम आहे टीका करणे, ते विरोधीपक्षात आहेत. ते भाजपात आहेत की आणखी कुठे याचा शोध घ्यावा लागेल. त्यांनी काय बोलाव हा त्यांचा प्रश्न आहे. पण उजनीचे पाणी आत्तापर्यंत उजनीच्या कार्यक्षेत्रातच गेले आहे, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
