Share

कान्स फेस्टिवलला अमृता फडणविसांची हजेरी! फेसबुकवर केला फोटो पोस्ट

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली :  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस कोणत्या न कोणत्या वक्तव्यावरून कायम चर्चेत असतात. जगातील सगळ्यात जुना ७५ वा कान्स चित्रपट महोत्सव सुरु आहे. या महोत्सवासाठी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली आहे. यासोबतच अनेक प्रसिद्ध कलाकारांनी कान्समध्ये हजेरी लावली.

अमृता फडणवीस सोशल मिडीयावर कायम सक्रीय असतात. अमृता फडणवीस यांनी कान्स’मध्ये पोहचल्या याची माहिती ट्विटरवरून दिली. सध्या त्याचं ट्विट खूप व्हायारल झालं आहे. त्यांनी फोटो शेअर करत ट्विटमध्ये लिहिले, “कान्समध्ये पोहचले कान्स चित्रपट महोत्सव २०२२ साठी आणि बेटर वर्ल्डसाठी”

फ्रान्समध्ये सुरु असलेला कान्स चित्रपट महोत्सव १७ ते २८ मे या कालावधीमध्ये होत आहे. भारतामधील सहा भारतीय चित्रपटांना कान्स चित्रपट महोत्सवामध्ये स्थान मिळाल आहे. या सहा चित्रपटांमध्ये मराठी चित्रपटांचा देखील समावेश आहे. ‘पोटर’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तीचं शहर सोन होणं’, ‘गोदावरी’ या चित्रपटांनी मानाचं स्थान मिळवल आहे.

भारताला कान्स चित्रपट महोत्सवामध्ये पहिल्यांदाच ‘कंट्री ऑफ ऑनर’ चा सन्मान मिळाला आहे. या कान्स चित्रपट महोत्सवासाठी ८ सदस्यीय ज्युरींमध्ये दीपिका पादुकोणची निवड करण्यात आली आहे. महोत्सवामध्ये सध्या दीपिका ज्युरी म्हणून काम पाहत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!