Share

“सरकार बेमान औलादीचं, मंत्र्यांना समुद्रात बुडवा”; बबनराव लोणीकरांची जीभ घसरली

Published On: 

🕒 1 min read

जालना : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली आज ओबीसी आरक्षणासाठी मंठा शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान राज्य सरकारमध्ये असलेल्या ओबीसींच्या लफंग्या मंत्र्यांना समुद्रात बुडवलं पाहिजे असं म्हणत बबनराव लोणीकरांची भाषणावेळी जीभ घसरली आहे.

ओबीसी आरक्षण प्रश्नी आज भाजपच्या वतीनं जालना – परभणी महामार्गावरील मंठा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्य सरकारनं पंधरा महिन्यात काही डेटा गोळा केला असता तर कदाचित हे आरक्षण वाचलं असतं, मात्र राज्य सरकारमधील बोलघेवड्या, खोटारड्या आणि लफंग्या मंत्र्यांना समुद्रात बुडवलं पाहिजे असं म्हणत लोणीकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केलीये. त्याचबरोबर लोणीकरांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारमधील तिन्हीही पक्षांचं पींड दान करून राज्य सरकारचा भाजपच्या वतीने निषेध केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!