दिल्ली : एकनाथ शिंदेंच्या गटाने लोकसभेत राहुल शेवाळेंना गटनेता करा, अशी मागणी केली आहे. तसेच शिवसेना भवनावरही ते दावा सांगण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ फुटीर गट चंद्रावरही कार्यालय स्थापन करेल, एवढे हवेत आहेत. शिवसेना भवन, सामना मातोश्रीचा ताबा हवा आहे.
अशा प्रकारे एक दिवस ते जो बायडनचं घरही ताब्यात घेतील. 10 डाऊनिंग स्ट्रीटला जातील. तिथेही ताबा घेतील. एवढा मोठा पक्ष आहे त्यांचा… बाळासाहेब ठाकरेंचा मुळ पक्ष आमचाच आहे. किंबहुना आम्हीच त्यांना पक्षात आणलंय, असंही सांगायला हे कमी करणार नाहीत. उद्धव ठाकरे यांना आम्हीच पक्षप्रमुख केलं.. असंही म्हणतील.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Jadhav | “लोभाला मर्यादा असावी” ; शिवसेना खासदार संजय जाधव यांचा शिंदे गटावर निशाणा
- AIMIM : गुगल मॅपकडून औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ उल्लेख; एमआयएम तक्रार दाखल करण्याची शक्यता
- Shinde Vs Thackeray : शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र
- Sanjay Raut : “रावसाहेब दानवे पाताळात फिरताय त्यांनी पृथ्वीवर…”, ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचे प्रत्युत्तर
- Sanjay Raut : “बाळासाहेब ठाकरेंना आम्हीच शिवसेनेत आणलं असंही म्हणतील”, संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

