Cricket News

ENG vs IND : ‘‘इंग्रजांना स्वत: च्या फायद्यासाठी…”, भडकलेल्या अमित मिश्रानं इंग्लंडच्या बार्मी-आर्मीला का सुनावलं?

मुंबई : भारताचा महान फिरकी गोलंदाज अमित मिश्राने इंग्लंड क्रिकेट संघाच्या सपोर्ट क्लब बार्मी-आर्मीवर निशाणा साधला आहे. एजबॅस्टन कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या पराभवानंतर (ENG ...

ENG vs IND : टीम इंडियाच्या मानहानीकारक पराभवानंतर कोच द्रविड म्हणतो, ‘‘कदाचित आम्ही…”

मुंबई : एजबॅस्टन कसोटी सामन्यात (ENG vs IND) इंग्लंडकडून झालेल्या मानहानीकारक पराभवावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ...

ENG vs IND : ‘‘आम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये…”, भारताला हरवल्यानंतर बेन स्टोक्स काय म्हणाला?

मुंबई : भारताविरुद्धच्या (ENG vs IND) पाचव्या कसोटीत इंग्लंडच्या विजयामुळे यजमान कर्णधार बेन स्टोक्स खूपच खूश आहे. संघाच्या कामगिरीबाबत त्याने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ...

ENG vs IND : ‘‘…तर आम्ही मालिका जिंकू शकलो असतो”, पराभवानंतर कॅप्टन बुमराहनं दिलं मत!

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या (ENG vs IND) पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाला शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ७ विकेटने पराभवाला ...

ENG vs IND : रुट, बेअरस्टोनं मारलं मैदान..! विक्रमी आव्हान गाठत करत इंग्लंडचा भारतावर ऐतिहासिक विजय

मुंबई : जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांच्या शानदार शतकांच्या जोरावर इंग्लंड संघाने एजबॅस्टन कसोटीत (ENG vs IND) टीम इंडियाचा ७ विकेट्स राखून पराभव ...

ENG vs IND : एजबॅस्टन कसोटीच्या पाचव्या दिवशी रोहित शर्मा टीम इंडियासोबत..! पाहा VIDEO

मुंबई : भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यातील एजबॅस्टन कसोटीचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. दरम्यान, भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. एजबॅस्टन ...

वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी बनला पाकिस्तानचा पोलीस अधिकारी..! पाहा VIDEO

मुंबई : पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी याने आपल्या वेगवान गोलंदाजीने मोठ्या फलंदाजांना थक्क केले आहे. तो आता नव्या रुपात दिसणार आहे. त्याला खैबर पख्तूनख्वा पोलिसांनी ...

ENG vs IND : रोहित शर्मा इंग्लंडचा समाचार घेण्यासाठी सज्ज; नेट्समधील बॅटिंगचा VIDEO व्हायरल!

मुंबई : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. यापूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली ...

दिग्गज क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्स यांना मिळाला मोठा पुरस्कार; आता संगळं ‘ओक्केमध्ये’ असणार!

मुंबई : वेस्ट इंडिजचे माजी फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी क्रिकेटच्या क्षेत्रात खूप यश मिळवले आहे. क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांमध्ये रिचर्ड्स यांचे नाव घेतले जाते. आता ...

विराट कोहलीचा ‘मोठा’ विक्रम मोडण्याच्या प्रश्नावर बाबर आझमनं दिली ‘अशी’ प्रतिक्रिया!

मुंबई : विराट कोहलीचा आणखी एक मोठा विक्रम मोडल्याच्या प्रश्नावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मेहनतीच्या जोरावर हे यश मिळाल्याचे त्याने ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!