Atul Bhatkhalkar

“…तर त्याचे पालन महाराष्ट्रात का होत नाही?”, अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना सवाल

मुंबई: उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या निर्देशांनुसार ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा ...

“बुळबुळीत टोमणे मारण्याचे पेटंट फक्त मुख्यमंत्र्यांकडे”, राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याला भातखळकरांचे प्रत्युत्तर

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल (२७ एप्रिल) पेट्रोल-डिझेलवरील कराच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकारने व्हॅट कमी न केल्यानेच महाराष्ट्रातील ...

“…सल्ला फक्त हिंदूंना आणि तुमच्या इफ्तार दावतचे जाहीर प्रदर्शन”, अतुल भातखळकरांचा शरद पवारांना टोला

मुंबई: राज्यात सध्या हनुमान चालीसावरून राजकारण चांगलेच पेटले आहे. मात्र अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (२७ एप्रिल) रमज़ान महिन्यानिमित्त रोजा इफ्तार दावत दिली. ...

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पुस्तक खरेदी काय संबंध?; अतुल भातखळकरांचा टोला

मुंबई: उदगीर येथील ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अपेक्षित पुस्तक विक्री झाली नाही. संमेलनाला रसिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी ...

“कोणीही उठून मंगेशकर कुटुंबियाबद्दल…”, जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांचा टोला

मुंबई: भारतरत्न ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार काल (२४ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये झालेल्या ८० व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर ...

“…भ्रमातून उद्धव ठाकरेंनी लवकरच बाहेर यावं”, मोहित कंबोज यांच्यावरील हल्ल्यावर भातखळकरांचा टोला

मुंबई: भाजप नेते मोहित भारतीय  कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी काल (२२ एप्रिल) हल्ला केला. मोहित कंबोज उत्तर भारतीय भवन येथे एका कार्यक्रमासाठी गेले ...

“…ऊर्जामंत्र्यांनी आपल्या बेजबाबदारपणाची दिलेली कबुली”, भातखळकरांची टोलेबाजी

मुंबई: सद्यस्थितीत १४ हजार मेगावॉटची तूट असल्याने राज्यात विजेचे भारनियमन सुरू झाले आहे. अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (nitin raut) यांनी गुरुवारी (२१ एप्रिल) ...

एवढं धडधडीत खोटं बोलण्याची ‘ऊर्जा’ कुठून मिळते?; भातखळकरांचा नितीन राऊत यांना टोला

मुंबई: कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) कंपनी देशात सर्व वीज कंपन्यांना कोळसा पुरवते. त्यांच्या अव्यवस्थापनामुळे वीज भारनियमन निर्माण झाले आहे, असे राज्याचे ऊर्जा ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!