संजय राऊत
…अन या भीतीमुळे पीसीबीने टी २० मालिकेसाठी वेन्यू बदलला
मुंबई:पाकिस्तानमध्ये २९ मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या आणि १ टी-20 सामन्यावर भीतीचे सावट निर्माण केले आहे. पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या सरकारविरोधात सुरू असलेल्या घडामोडींचा ...
“टिपू सेनेचे चारित्र्य ओळखूनच एमआयएमने…”, भातखळकरांचे टीकास्त्र
मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत युतीची तयारी दाखवली. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीत येणार का? या चर्चांना उधाण आले ...
एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिली “ही” ऑफर!
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एमआयएमने आघाडीची ऑफर दिली आहे. या कारणाने एमआयएम महाविकास आघाडीत येणार का? ही चर्चा सुरु असताना पाहायला मिळत आहे. ...
‘राजू शेट्टी भाजपसोबत येणार का?’; बघा काय म्हणाले फडणवीस
नागपूर: शेतकरी नेते राजू शेट्टी भाजपसोबत येणार का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारला होता. यावर फडणवीसांनी सोबत कोण येणार कोण नाही येणार ...
“आम्ही भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ आहोत”- चंद्रकांत पाटील
कोल्हापूर: आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापुरात आले होते, यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सत्ताधाऱ्यांवर आणि इतर पक्षांवर निशाणा साधला. “आम्ही भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ आहोत. ...
IPL 2022: ‘या’ युवा स्टार गोलंदाजाने दर्शवली इच्छा; म्हणाला ‘धोनीनंतर आता विराटला आऊट करायचे’
मुंबई: राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळलेल्या चेतन साकारियाने गेल्या मोसमात शानदार कामगिरी केली होती. गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्सने त्याला १.२ कोटी रुपयांना खरेदी केले होते. ...
‘द कश्मीर फाइल्स’ बघून राखी सावंत ढसाढसा रडली; म्हणाली….
मुंबई : ‘ कश्मीर फाइल्स हा चित्रपट सध्या त्याच्या कथेमुळे खूप चर्चेत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये मोठी रांग लागली आहे. दरम्यान, बॉलिवूडची एन्टरटेन्मेंट ...
“औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते?”- संजय राऊत
मुंबई : संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना एमआयएम बद्दलची चर्चा धूडकाळून लावली आहे. संजय राऊत म्हणाले, “औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ ...
“चला दापोली, अनिल परब यांचं रिसॉर्ट तोडूयात”, किरीट सोमय्यांचा इशारा
मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला. त्यामुळे महाराष्ट्रातही मविआ सरकार अस्थिर होत असल्याच्या चर्चांना उधाण ...
IPL 2022: मयंक अग्रवालच्या कर्णधारपदावर सुनील गावस्कर नाराज; केले धक्कादायक विधान
मुंबई: मयंक अग्रवाल आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मयंककडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. पंजाब किंग्जचा गेल्या वर्षीचा कर्णधार ...