नागपूर: शेतकरी नेते राजू शेट्टी भाजपसोबत येणार का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारला होता. यावर फडणवीसांनी सोबत कोण येणार कोण नाही येणार हे प्रत्यक्ष काळल्याशिवाय प्रतिक्रिया देणं योग्य नाही, असे उत्तर दिले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले. त्यावर माझी याबाबत चर्चा झाली नाही. राजू शेट्टी आमच्यासोबत होते. काही कारणाने ते पलिकडे गेले. सोबत कोण येणार, नाही येणार हे प्रत्यक्ष कळल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

