संजय राऊत

अहंकार नसेल तरच महाविकास आघाडीची चाकं पुढे जातील; भुजबळ-कांदेंच्या वादावर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद समोर आला होता. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आपत्कालीन निधीतून मदत ...

‘संजय राऊत जी रोज राज्यातील पोरीबाळींच्या चिंधड्या उडवल्या जाताहेत पण तुम्हाला काळजी फक्त सरकार ५ वर्ष टिकण्याची’

मुंबई: डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये एका शिकवणी चालविणाऱ्या शिक्षकाने अवघ्या 8 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर ...

राज्यपालांना दिल्लीतून फोन आल्यावर त्यांनी सही केली असेल; नाना पटोलेंचा टोला

मुंबई : राज्यात अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. त्यानंतर ओबीसी आरक्षणाबाबतच्या सुधारीत अद्यादेशाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. ...

केंद्र सरकारमुळे आरक्षण तर धोक्यात आलेच, पण…- जितेंद्र आव्हाड

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी केंद्र सरकारने इंपिरिकल डाटा देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणीसाठी आता चार आठवड्यांची वेळ दिली आहे. ...

‘..याबद्दल राज्यपाल महोदयांचे आभार मानण्यास काहीच हरकत नाही’

मुंबई: ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल गुरुवारी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता ...

बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीचे महेबूब शेख अडचणीत; न्यायालयच्या ‘या’ आदेशाचा झटका

औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख हे आता बलात्कार प्रकरणी अडचणीत आले आहेत. शेख यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात तथ्य नसल्याचा ...

महिलांवर अत्याचाराची  तिसरी लाट आलीय कोरोनाची नाही; चित्रा वाघ यांचे मुख्यमंत्र्यांवर ताशेरे

मुंबई : महिलांच्या सुरक्षेवर दोन दिवसांचे विशेष सत्र बोलावण्याच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या उत्तर पत्राने राज्यातील राजकारण चांगलेच ...

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात हात वर करण्याचं काम केंद्राने केले- छगन भुजबळ

नाशिक : सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने इंपिरिकल डाटा देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणीसाठी आता चार आठवड्यांची वेळ दिली आहे. ओबीसी ...

‘सर्वज्ञानी संजयजी डोंबिवलीतील घटना कळली का; आता सरकारचं थोबाड फोडायची हिम्मत आहे का’

मुंबई : डोंबिवलीतील भोपर तसेच सागाव परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच दोन मित्रांसह तब्बल ३१ जणांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर ...

शेजाऱ्यांकडून वीजपुरवठा घेतल्यास होणार थेट फौजदारी कारवाई, धडक मोहिमेत लाखो थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील २२ लाख ४६ हजार अकृषक वीजग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी तब्बल २५०३ कोटी १७ लाखांवर गेली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!