संजय राऊत
सोमय्यांचा नांदेड दौरा; सचिन सावंत म्हणाले, ‘मी स्वागताला तयार’
मुंबई : महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना धारेवर धरणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या हे नांदेडला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महाविकास ...
‘१०० कोटी नव्हे केवळ २३ कोटीच लसीकरण; पुराव्यासह हे सिद्ध करणार’ संजय राऊतांचा दावा
नाशिक: देशात १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार पडला आहे. मात्र या १०० कोटी लसीकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका करत हा ...
सर्वच साखर कारखान्यांची कसून चौकशी व्हायलाच हवी; चंद्रकांत पाटलांची मागणी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साखर कारखान्यांच्या खरेदी-विक्रीत घोटाळे झाल्याच्या आरोपावरुन आयकर विभागाने छापेमारी केली. कारखान्यांची कसून चौकशी केली. अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या कंपन्यांवरही ...
‘कावळ्यांची पिसं झडून जातील, चोची मारून तुटून जातील, पण सरकार कोसळणार नाही’
नाशिक : सरकार पाडण्याची वल्गना भाजपकडून वारंवार केली जाते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला या मुद्द्यावरुन डिवचलं आहे. ईडी, सीबीआयचा वापर ...
‘कावळ्यांची पिसं झडून जातील, चोची मारून तुटून जातील, पण सरकार कोसळणार नाही’
नाशिक : सरकार पाडण्याची वल्गना भाजपकडून वारंवार केली जाते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला या मुद्द्यावरुन डिवचलं आहे. ईडी, सीबीआयचा वापर ...
‘एक मंत्री सकाळ-संध्याकाळ उठून कुठलातरी तंबाखू घेतल्यासारखं…’, आशिष शेलारांचे टीकास्त्र
मुंबई : राज्यात सध्या ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत असताना राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ...
बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
नाशिक : भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आजच्या सामनातील अग्रलेखावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. शेलारांच्या टीकेला राऊतांनीही चोख प्रत्युत्तर दिलं ...
‘त्या’बद्दल लिहायला तुमच्या हाताला लकवा मारतो का?; पडळकरांचा राऊतांना प्रश्न
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखातून भाजपावर टीकेची भाडीमार केली आहे. त्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राऊतांवर घणाघात केला आहे. ...
लाल किल्ल्यावरील तो भव्य, तेजस्वी तिरंगा सुरक्षित आहे का?; शिवसेनेचा संतप्त सवाल
मुंबई : देशात कोरोना लसीचे १०० कोटी डोस पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं लाल किल्ल्यावर जंगी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. १०० कोटी लसींचा ऐतिहासिक ...
‘बैल गेला अन झोपा केला…’; भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
मुंबई – अवैध बांधकामांनी सारी मुंबई गिळंकृत केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी त्यावर कठोर कारवाईचे दिलेले आदेश हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका भाजपचे मुंबई ...