नाशिक: देशात १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार पडला आहे. मात्र या १०० कोटी लसीकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका करत हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. याबाबत ते पुरावा सादर करण्याचे आव्हानही त्यांनी दिले आहे.
मोदी सरकारने केलेल्या १०० कोटी लसीकरणाचा दावा खोटा असून प्रत्यक्षात मात्र केवळ २३ कोटी लसी दिल्या गेल्या आहेत, ही बाब आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करू असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. त्यांनी नाशिक येथे हे विधान केले आहे.
दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी लडाखमध्ये चिनी सैन्य सीमा पार करून भारताच्या हद्दीत घुसले आहे. तर काश्मीरमध्ये हत्याकांड होत आहेत आणि आपल्याकडे लसीचे उत्सव साजरे केले जातात. असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- IND vs PAK सामन्यापूर्वी चाहत्यांनी केले हवन, टीम इंडियाच्या विजयासाठी केली प्रार्थना!
- IND vs PAK : सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून हार्दिक पांड्या गायब; कोहलीच्या चिंतेत वाढ
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

