महाराष्ट्र

Maharashtra SSC Exams 2022 : राज्यभरात दहावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board Of Secondary & Higher Secondary Education) वतीने घेण्यात येणाऱ्या मार्च एप्रिल ...

पोलीस दलात होणार भरती; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. लवकरच पोलीस दलात  7231 पदांची भरती करण्यात येणार असून त्याला मंत्रिमंडळाने ...

‘या’ महिन्यात सोयाबीनला मिळाला दर्जेदार भाव; पहा आजचे दर..

लातूर : गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात बाजारात सोयाबीनची आवक चांगली होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच येणाऱ्या काळात सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा ...

रावसाहेब दानवेंच्या फोटोला जोडे मारत नाभिक समाजाचे तीव्र आंदोलन

रायगड: महाविकास आघाडी सरकार हे तिरुपती बालाजी येथील न्हाव्या सारखे असल्याचे व्यक्तव्य केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे केले होते. याबाबत नाभिक ...

“तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी काढली आहे का?”- दिलीप वळसे पाटलांचा फडणवीसांना टोला

मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केलेल्या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात उत्तर दिले आहेत. आम्ही पेन ड्राईव्हचा तपास ...

“तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी काढली आहे का?”- दिलीप वळसे पाटलांचा फडणवीसांना टोला

मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केलेल्या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात उत्तर दिले आहेत. आम्ही पेन ड्राईव्हचा तपास ...

केळीच्या पिकाला फळाचा दर्जा; जळगावात काढली मिरवणूक

जळगाव : अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने केळीच्या पिकाला फळाचा दर्जा देवून रोजगार हमी मध्ये सहभागी केल्याने जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे केळीची मिरवणूक काढण्यात आली. ...

युक्रेनमध्ये दहशत माजवण्यासाठी रशियाने पाठवले ‘चेचेन सैनिक’

कीव्ह: रशिया युक्रेन युद्धाचा आज 19वा दिवस आहे. युक्रेनच्या विविध भागात रशियाचे हल्ले सुरूच आहेत. तर युक्रेनचे सैनिकही रशियन सैन्याला कडवी झुंज देत आहेत. ...

हवामानात मोठा बदल; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वातावरण राहणार कोरडे!

मुंबई : तापमानात मोठा बदल झाला आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तापमानात वाढ झाली. विशेषत: मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत असताना पाहायला मिळत ...

“या” दोन अभिनेत्रींनी केला किसिंग सीन; वेब सिरीजची सर्वत्र चर्चा

टीम महाराष्ट्र देशा: श्रुती सेठ ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे आणि अभिनेत्रीने आता ओटीटीच्या जगात प्रवेश केला आहे. श्रुती लवकरच ‘ब्लडी ब्रदर्स’ या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!