महाराष्ट्र

पुढच्या तीन दिवसात मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने दांडी मारलेली होती. परंतु आता राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामानखात्याने वर्तवला आहे. ...

विश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने दांडी मारलेली होती. परंतु आता राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामानखात्याने वर्तवला आहे. ...

मोठी बातमी : अखेर ठरलं ! भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती

नवी दिल्ली : भाजपमध्ये नेतृत्वबदलाचे वारे वाहत असून आता महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मे महिन्यात झालेल्या लोकसभा ...

भंडारदरा, निळवंडे धरणातून उद्यापासून पाण्याचं आवर्तन सोडण्यात येणार

टीम महाराष्ट्र देशा- भंडारदरा, निळवंडे धरणातून उद्या १७ जुलै पासून पाण्याचं आवर्तन सोडण्यात येणार असल्याचं अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितलं ...

पुढच्या वर्षीही विठुरायाच्या महापूजेचा मान मला मिळेल ; मुख्यमंत्र्यांना विश्वास

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या वर्षी पुन्हा विठुरायाच्या महापूजेचा मान मिळेल, असे वक्तव्य केले आहे. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री फडणवीस ...

हरियाणातही बाळासाहेबांचा दरारा ; नेत्याने दिला ठाकरे स्टाईल आंदोलनाचा इशारा

टीम महाराष्ट्र देशा :  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची क्रेझ हरियाणाच्या नेत्यांमध्येही पाहायला मिळाली. जननायक पार्टीचे नेते दुष्यत चौटाला यांनी ठाकरे स्टाईल आंदोलन करण्याचा ...

मुंबईची जनता महापालिकेचा कर, मृत्यूची दारं उघडण्यासाठी भरतो का? – काँग्रेस

टीम महाराष्ट्र देशा :  गोरेगावमधील दिव्यांश सिंह नावाचा एक दीड वर्षांचा लहानगा नाल्यात पडून वाहून गेला, यावरून कॉंग्रेसने सरकारवर निशाणा साधला. मुंबईकर महापालिकेचा कर, ...

खासदार इम्तियाज जलील यांची एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

टीम महाराष्ट्र देशा :  वंचित बहुजन आघाडीचे एकमेव खासदार इम्तियाज जलील यांची एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली असल्याचे समोर आले आहे. इम्तियाज जलील औरंगाबाद ...

इथं खऱ्या गरजुला मुद्रातून कर्ज मिळंना अन् दुसरीकडे हजारो खात्यांमध्ये घोटाळा होतोय

टीम महाराष्ट्र देशा :  महाराष्ट्र कॉंग्रेसने सरकारच्या मुद्रा योजनेवरून सरकारवर निशाणा साधला. एकीकडे खऱ्या गरजुला मुद्रातून कर्ज मिळत नाही तर दुसरीकडे मुद्राच्या हजारो खात्यांमध्ये ...

धक्कादायक : जालना जिल्ह्यातील धामणा धरणाच्या भिंतीला तडे

टीम महाराष्ट्र देशा : चार दिवसांपासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. मुंबईसह राज्यात पडणाऱ्या पावसामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पावसामुळे मंगळवारी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!