Share

इथं खऱ्या गरजुला मुद्रातून कर्ज मिळंना अन् दुसरीकडे हजारो खात्यांमध्ये घोटाळा होतोय

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  महाराष्ट्र कॉंग्रेसने सरकारच्या मुद्रा योजनेवरून सरकारवर निशाणा साधला. एकीकडे खऱ्या गरजुला मुद्रातून कर्ज मिळत नाही तर दुसरीकडे मुद्राच्या हजारो खात्यांमध्ये घोटाळा होतो, अश टीका कॉंग्रेसने केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मुद्रा योजनेच्या २३१३ खात्यांमध्ये घोटाळा झाल्याचे संसदेत सांगितले आहे असे म्हणत कॉंग्रेसने सरकारवर निशाणा साधला. आधी जलयुक्त शिवार, पीक विमा योजना आणि आता मुद्रा योजनेतही घोटाळा झाल्याचं सरकारने कबुल केलं आहे, अशी टीका कॉंग्रेसने केली.

इतकेच नव्हे तर एकीकडे खऱ्या गरजुला मुद्रातून कर्ज मिळत नाही तर दुसरीकडे मुद्राच्या हजारो खात्यांमध्ये घोटाळा होतो. गाजावाजात सुरू केलेल्या योजनेत घोटाळा होण्यास भाजप सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे, अशी टीकाही कॉंग्रेसने केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!