महाराष्ट्र

देशात महाराष्ट्र अग्रेसर ; कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या गेली दीड कोटीवर

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राची दमदार कामगिरी सुरू असून आतापर्यंत दीड कोटी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांचे संपूर्ण संरक्षण करण्यात आले ...

‘१० दिवसात मंदिरे खुली करा अन्यथा जेलभरो आंदोलन होणार, मी सोबत असणार’ ; अण्णांचा इशारा

राळेगणसिद्धी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या कमी होत असल्याने राज्याला अनेक निर्बंधांतून शिथिलता देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. ...

‘कोरोना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करा ; आगामी महिन्यातील सणवार दक्षता घेऊन साजरे करा’

मुंबई : सद्य परिस्थितीत महाराष्ट्रात कोरोनाबाधित रूग्णसंख्येत होत असलेली किंचित वाढ चिता वाढवणारी आहे. ही वाढ अधिक तीव्र होऊन ती तिसऱ्या लाटेचे रूप धारण ...

कोरोनामुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार- यशोमती ठाकूर

मुंबई : कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल किंवा विधवा झालेल्या महिलांना ...

पुणे शहरात आज नव्याने २४४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

पुणे : पुणे शहरात आज नव्याने २४४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ९४ हजार ९६८ इतकी झाली ...

सप्टेंबर महिन्यात ‘इतके’ दिवस राहणार बँका बंद; जाणून घ्या

नवी दिल्ली : ऑनलाइन बँकिंगकडे सध्या नागरिकांचा अधिक कल असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरी जर तुमची बँकेची काही कामे प्रलंबित असल्यास ...

कोरोनाच्या संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी राज्य शासन सज्ज ; उचलली ‘हि’ मोठी पाऊले

मुंबई : कोविड-१९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य शासनाने १३६७.६६ कोटी रुपयांची भरीव ...

‘आम्ही कुणाला छेडणार नाही, कुणी छेडलं तर सोडणार नाही’; आशिष शेलार यांची गर्जना

लांजा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे त्यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित ...

भारताचा विक्रम ; दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ नागरिकांनी घेतली कोरोना लस

मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात ...

…म्हणून अनिल परबांनी पोलीस आयुक्तांना फोन करून सूचना दिल्या ; अजितदादांनी दिले स्पष्टीकरण

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात राजकीय रणकंद सुरु आहे. राणेंच्या टीकेनंतर राज्यभर त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!