Share

सप्टेंबर महिन्यात ‘इतके’ दिवस राहणार बँका बंद; जाणून घ्या

Published On: 

नवी दिल्ली : ऑनलाइन बँकिंगकडे सध्या नागरिकांचा अधिक कल असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरी जर तुमची बँकेची काही कामे प्रलंबित असल्यास लवकरात लवकर ती उरकून घ्या. कारण ऑगस्ट महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना सप्टेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहिर झाली आहे. त्यामुळे बँकेच्या काम जर तुम्ही पुढे ढकलत असाल तर ते वेळेच पूर्ण करून घ्या.

सप्टेंबर महिन्यात एकूण १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. तसेच एक लाँग विकेंड देखील असणार आहे. वेगवेगळ्या राज्यांत सुट्ट्यांचे दिवस वेगवेगळे असणार आहेत. शिवाय सणांच्या सुट्ट्या आणि दर रविवारी तसंच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात.

सप्टेंबर महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी
५ सप्टेंबर – रविवार
८ सप्टेंबर – श्रीमंत शंकरदेवा तिथी (गुवाहाटी)
९ सप्टेंबर – तीज हरितालिका (गंगटोक)
१० सप्टेंबर – गणेश चतुर्थी, संवत्सरी (चतुर्थी), विनायक चतुर्थी, वरसिद्धी विनायक व्रत (अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, नागपूर, पणजी)
११ – सप्टेंबर – महिन्यातील दुसरा शनिवार, गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस (पणजी)
१२ – सप्टेंबर – रविवार
१७ सप्टेंबर – कर्मा पूजा (रांची)
१९ सप्टेंबर रविवार
२० सप्टेंबर – इंद्रजत्रा (गंगटोक)
२१ सप्टेंबर – श्री नारायण गुरू समाधी दिवस (कोची, तिरुवनंतपुरम)
२५ सप्टेंबर – महिन्यातील चौथा शनिवार
२६ सप्टेंबर – रविवार

रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या यादीनुसार सप्टेंबर महिन्यात १२ दिवस बँकांना सुट्ट्या आहेत पैकी ७ दिवस महाराष्ट्रातील बँकांना सुट्ट्या असतील. त्यामुळे वरील सुट्ट्यांचा अंदाज घेऊनच तुमची बँके संदर्भातील कामे करून घ्या.

महत्त्वाच्याा बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!