खासदार
कोरोनासंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची खासदार राहुल गांधी यांची मागणी
नवी दिल्ली : काँग्रस नेते खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी ऑनलाईन पत्रकार परिषदे घेत केंद्र सरकारला धारेवर धरले. कोरोनाची तिसरी लाट येणारच आहे, अशा ...
‘…अन्यथा राज्यात निवडणुका होऊ देणार नाही’ ; ओबीसी मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च ...
ओबीसींचे आक्रोश मोर्चे मराठ्यांच्याविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत – छगन भुजबळ
नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीकडे राज्य सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मूक आंदोलनाची हाक दिली आहे. नाशकात आज खासदार संभाजीराजे छत्रपतींचं ...
खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वात नाशिकमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाला सुरवात
नाशिक : नाशकात आज खासदार संभाजीराजे छत्रपतींचं आंदोलन होत आहे. छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ उपस्थित राहणार आहेत. आंदोलनात पुढील दिशा निश्चित होणार ...
सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेला गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण व विकास योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच उपक्रम ...
मराठा आरक्षणासाठी पुढच्या आठवड्यात पुन्हा बैठक – अजित पवार
बीड : मुख्यमंत्री आणि संभाजीराजे, मराठा मोर्चा समन्वयकाची काल झालेली बैठक ही समाधानकारक झाली. असून त्यामध्ये झालेले निर्णय आहेत ते 15 दिवसात किंवा तीन ...
मराठा समाजासाठीच्या योजनांसाठी निधीची अडचण येऊ देणार नाही – अजित पवार
मुंबई : सारथी संस्थेच्या योजनांसाठी निधीची कुठलीही अडचण येऊ देणार नाही. सारथी संस्थेने गरीब, गरजू नागरिकांच्या पर्यंत योजना पोचवून त्या लाभार्थ्यांची संख्या वाढवावी. तसेच ...
सरकार तुमचं ऐकतंय तर मग आंदोलन कशासाठी ?, मुख्यमंत्र्यांचा संभाजीराजेंना सवाल
मुंबई : सरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला ? त्यापेक्षा आपण आजच्यासारखं एकत्र बसून खासदार संभाजीराजे यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढू. सारथीच्या योजनांना कुठेही ...
संजय राऊतांच्या ‘सर्टिफाईड गुंडा पार्टी’वर अजितदादांचे मोठे विधान…
जालना : अयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टने जमीन घोटाळा केल्याच्या आरोपामुळे देशभरात खळबळ उडाली होती. याच मुद्यावरून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. त्यामुळे ...
काँग्रेसचा स्वबळाचा नारा केवळ महत्त्व वाढवण्यासाठीच असल्याचा दावा ‘किती खरा, किती खोटा’
औरंगाबाद : काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यात मराठवाड्यातील काँग्रेसचे नेते अमित देशमुख हे ...