इंस्टाग्राम
श्रीलंकेविरुद्ध कसोटीमध्ये उतारण्याआधी भारतीय खेळाडूंची फिरस्ती
मुंबई : भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका सुरु होण्याआधी मज्जा करताना दिसत आहेत. नुकतेच टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने काही फोटो शेअर केले आहेत ...
छत्रपतींना प्राण पणाला लावावे लागले ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब- चंद्रकांत पाटील
मुंबई: संभाजी राजे छत्रपती (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानात २६ फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला सुरवात केली होती. दरम्यान ...
“पुजाराच्या जागी शुभमनला संधी द्यावी” माजी निवडकर्त्याचा संघ व्यवस्थापनाला सल्ला
मुंबई : कर्णधार म्हणून रोहित शर्माची पहिली कसोटी देखील भारताच्या मधल्या फळीतील शुभमन गिल आणि हनुमा विहारीसह अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्याजागी ...
ठाकरे कुटुंबाच्या घरी हलणार पाळणा; ‘शिवतीर्थ’ वरून आनंदाची बातमी
मुंबई: ठाकरे कुटुंबात लवकरच पाळणा हलणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) लवकरच आजोबा होणार आहेत. राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सून ...
ठाकरे सरकारच्या कृपेने राज्यात खंडणीचा धंदा जोरात- अतुल भातखळकर
मुंबई : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी नेत्याने एका विद्यार्थ्याकडून तब्बल दहा लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी दोन जणांविरोधात चतु:श्रृंगी ...
पाकिस्तान दौरा मध्यात सोडत आयपीएल खेळण्यावर माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूचा आक्षेप
मुंबई : माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज आणि पाकिस्तानचे फलंदाजी सल्लागार, मॅथ्यू हेडन यांनी काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेसाठी त्यांच्या आगामी पाकिस्तान दौरा मध्यात सोडत असल्याने ...
“सत्तेचा माज म्हणजे शिवसेना”, महिला मारहाण प्रकरणावरून भातखळकरांचा हल्लाबोल
मुंबई : भाजपच्या कार्यक्रमात जाऊन मंत्र्यांचा सत्कार केल्याच्या कारणावरून शिवसेना आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या भावजयीला जबर मारहाण केल्याची घटना औरंगाबाद ...
डेव्हिड वॉर्नर चित्रपटात काम करणार? इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांमध्ये चर्चा
मुंबई : ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर, विशेषतः इंस्टाग्रामवर सर्वाधिक सक्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. त्याच्या पोस्ट चाहत्यांना आवडतात ...
खळबळजनक! पाकिस्तान दौऱ्यावर पोहोचताच ऑस्ट्रेलियन खेळाडूला जीवे मारण्याची धमकी
मुंबई : ऑस्ट्रलियाचा संघ २४ वर्षानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानचा दौरा करत आहे. मात्र यापूर्वी एक धक्कादायक घटना घडली आहे. ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू ...