Share

“आवाज बंद.. तुम्ही झोपा काढत होता का?” ; भाजप आमदाराने कृषी अधिकाऱ्यांना भर बैठकीत झापले

Published On: 

🕒 1 min read

बुलढाणा : जिल्ह्यात कृषी केंद्र चालकांकडून खतांचे लिंकिंग होत आहे. त्यामुळे शेतकरी ऐन पेरणीच्या दिवसात अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार श्वेता महाले यांनी चिखली मतदार संघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी अधिकारी,

कृषी कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत एक बैठक आयोजित केली होती. मात्र बैठक सुरू असताना आमदार महाले यांनी भर बैठकीत जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी अनिसा महाबळे याना चांगलेच झापले. आमदार महाले यांनी भर सभागृहात अधिकाऱ्यांना झापल्याने इतर अधिकारी आणि कर्मचारी वर्गात नाराजी पसरली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!