Share

समंथाने इंस्टाग्रामवरून नागा चैतन्यला केले अनफॉलो; पतीसोबतचे फोटोही हटवले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त, अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील खूप चर्चेत असते. गेल्या वर्षी घटस्फोट झाल्यापासून ती अनेकदा सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. समंथा आणि तिचा पती नागा चैतन्य यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली होती, परंतु काही काळापूर्वी ही पोस्ट हटविल्यानंतर, अनेक लोक त्यांच्या पुनर्मिलनबद्दल अंदाज लावत होते.

अशा परिस्थितीत आता सोशल मीडियावर सुरू असलेल्या अटकळांना पूर्णविराम देत अभिनेत्रीने स्पष्ट केले आहे की, तिला आता नागासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत. वास्तविक, अभिनेत्रीने  इन्स्टाग्रामवरून तिने पतीला अनफॉलो केले आहे. एवढेच नाही तर अभिनेत्रीने सोशल मीडियावर  नागा चैतन्यसोबतचे तिचे सर्व फोटोही डिलीट केले आहेत.

अभिनेत्रीने स्पष्ट केले की ती तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे आणि आता तिला भूतकाळात मागे वळून पाहण्याची इच्छा नाही. आधीच्या बातम्यांनुसार, अभिनेत्रीने नागा चैतन्यला तिचा लग्नाचा पोशाखही परत केला होता. तिच्या लग्नात समंथाने आजेसासूबाईंची साडी नेसली होती, जी तिने घटस्फोटानंतर परत केली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!