Share

IPL 2022 : काय स्वॅग आहे..! श्रेयस अय्यरनं ठोकला ‘नो लूक’ षटकार; पाहा VIDEO

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोलकाता नाइट रायडर्सचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर आपली नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. अय्यरने अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी आणि टी-२० सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली होती, आता तो हाच फॉर्म आयपीएलमध्ये राखण्यास उत्सुक आहे.

२७ वर्षीय अय्यरने आयपीएल २०२२पूर्वी सराव सत्रात कसून फलंदाजी केली. कोलकाता नाइट रायडर्सने त्याचा नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो चांगल्या टायमिंगसह फटका खेळताना दिसत आहे. यात त्याने एक नो लुक फटका खेळला. या व्हिडिओला अनेकांनी लाइक केले आहे.

श्रेयस अय्यरला कोलकाताने आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात १२.५ कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानंतर त्याला फ्रेंचायझीचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. केकेआरने गेल्या वर्षी इयॉन मॉर्गनला संघाबाहेर केले. २०२०च्या मोसमात प्रथमच संघाचे नेतृत्व करताना अय्यरला दिल्लीचा कर्णधार म्हणून यश मिळाले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!