Share

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी सरकारची नवीन अट!

Published On: 

मुंबई : आज पश्चिम महाराष्ट्रात आणि तळकोकण या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणच्या शेतकऱ्यांना हवामान विभागाकडून अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी –

मध्य महाराष्ट्र आणि भोवतालच्या प्रदेशात हवामानातल्या बदलामुळे काल राज्यभर ढगाळ वातावरण होते.सिंधुदुर्ग, कोल्हापूर या ठिकाणी आज हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्या सातारा, सांगली जिल्ह्यात हलक्या सरी आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतक-यांना मिळणार मदत –

निकषात न बसणा-या शेतक-यांना विशेष बाब म्हणून सुमारे 1400 कोटींची मदत देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून त्याबाबत लवकरच निर्णय होणारा आहे. तसेच यापुढे तीन दिवसांत 100 मिलिमीटर पाऊस होऊन झाला तर शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. अशी ग्वाही मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!