सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर कोळश्याचा तुडवडा निर्माण झाल्याने वीज टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. तर हि परिस्थिती अनेक राज्यांमध्ये असल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं होत. त्यावर आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया देत वीजटंचाईसाठी महाजेनकोला जबाबदार ठरवले आहे.
तसेच राज्याला नेहमीपेक्षा जास्त कोळसा दिला असल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “महाराष्ट्र दिनी तिघाडीला ‘हा’ डोस मिळेलच”, आशिष शेलार यांचा इशारा
- महाराष्ट्र सरकार आणि प्रताप सरनाईक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका
- मुंबईकरांसाठी दानवेंकडून मोठी घोषणा; एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात
- “…हेच काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना का जमत नाही?”, शालिनी ठाकरे यांचा सवाल
- मशिदीवरील भोंगे उतरवणार नाही; जालन्यातील ‘या’ गावाचा मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

