Share

Ravi Rana : उमेश कोल्हे प्रकरणातील मास्टर माइंड इरफान खान काँग्रेसचा कार्यकर्ता – रवी राणा

Published On: 

अमरावती : 21 तारखेला उमेश कोल्हे यांच्या हत्या झाली त्यानंतर आम्ही सातत्याने पोलीस आयुक्त आरती सिंग यांना जेव्हा या हत्ये संदर्भात विचारणा केली त्यावेळी ही हत्या रॉबरीतुन झाली असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली,तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या दबावातच गुन्हा दडपण्याचा प्रयत्न होत होता.

मास्टर माइंड इरफान खान यांच्यासोबत माझे व खासदार नवनीत राणा यांचे कोणतेही संबंध नसून तो काँग्रेसचाच कार्यकर्ता असल्याचा पलटवार अमरावती बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. खासदार नवनीत राणा यांनी जे गृहमंत्र्यांना पत्र पाठवले ते 29 तारखेला पाठवले मात्र 27 तारीख त्यावर अनावधानाने झाली अशी सारवासारव सुद्धा आमदार रवी राणा यांनी केली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी राणा दांपत्यावर आरोप करून उमेश हत्याकांड प्रकरणी राणा दाम्पत्याची चौकशी करावी अशी मागणी केली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!