राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये महाविकास आघाडीचे दोन तसेच भाजपचेही तीन उमेदवार विजयी झाले आहेत.
सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला. या पाश्वर्भूमीवर शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी महाविकास आघडीला टोला लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


