नागपूर : दसरा मेळावा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेचाच राहणार, जनता देखील हे बघत आहे. दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही अर्ज देतोय, पण तो अर्ज कुणी स्वीकारत नाही. हे सरकार दडपशाहीचे सरकार आहे. खोके सरकार गद्दारी पुढे नेत आहे, तसेच, गावकऱ्यांचे जीवन सुखी करण्यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं. अशी टीका शिवसेनेचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागपुरात केली.तसेच,
तसेच, गावकऱ्यांचे जीवन सुखी करण्यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे. स्वतः अमर शहिद विजयभाऊ कापसे यांचे स्मृती प्रीत्यर्थ तान्हा पोळ्याच्या निमित्त दक्षिण नागपूर सुभेदार लेआऊट ला आले लहान मुलांच्या सोबत त्यांना भेट दिली. प्रामाणिक माणसाच्या मागे जनता ही उभी राहिल. महाराष्ट्रासाठी संधीचं सोनं करु. गावकऱ्यांचे जीवन सुखी करण्यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेज आहे.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs PAK: “जेव्हा काँग्रेस आणि भाजपचे नेते एकत्र…” ; भारत-पाक सामन्यापूर्वी प्रियांका गांधींनी सांगितली जुनी गोष्ट
- Shahajibapu Patil | “जे खोके घ्यायचे, तेच आता बडबडताय…”, शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना गटावर साधला निशाणा
- Nilesh Lanke | ज्याचं बँकेत अकाउंट नाही त्याच्यामागे ईडी लागते – निलेश लंके
- IND vs PAK | आशिया कपमध्ये टीम इंडियाचे पाकिस्तानवर नेहमीच राहीले आहे वर्चस्व, जाणून घ्या रेकॉर्ड!
- Free Travel | मोठी घोषणा! महाराष्ट्रातील 75 वर्षांवरील वृद्धांना मोफत प्रवास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

