Share

Shahajibapu Patil | “जे खोके घ्यायचे, तेच आता बडबडताय…”, शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना गटावर साधला निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिंदे गटात गेलेल्या नेत्यांना भाजपाकडून 50 कोटी मिळाल्याची टीका शिवसेना कडून वारंवार होतीये. असा आरोपही शिवसेनेने त्यांच्या मुखपत्रातून केलाय. याच बदल्यात शिंदे गटाकडूनही खोक्यांच्या मुद्द्यांवरून शिवसेनेवर टीका होतीये. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रीयाः

अचानक पडलेल्या दणक्यामुळे अजून त्यांची नशा उतरलेली नाही. त्यामुळे समोरच्याला खोखी संघटना दिसत आहे. ज्यांची प्रवृत्ती खोक्यांचीच आहे, तेच खोक्यावर बोलतात. त्यांचं आयुष्य खोक्यात गेलं, त्यांना खोकीच दिसणार ज्यांची खोटी संस्कृती तीच टीका करतात, सामनातून लिहितात, हे चुकीच आहे, अशी टीका शहाजी बापू यांनी केली.

आज पातळी सोडून काही लोक राजकारण करताना दिसत आहे. त्यामुळे खोक्यावरून वारंवार टीका करत आहेत असं बापू यांनी सांगितलं. तर तानाजी सावंत हे निष्क्रिय नाही तर कार्यक्षम मंत्री आहेत, असं सांगताना शिवसेनेच्या दुसऱ्या मेळाव्यावर काही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला असून 12 सप्टेंबर पासून मतदार संघात दौरा करार असल्याचेही शहाजीबापूंनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!