Share

“पालकमंत्री बदलणं म्हणजे काय बाजाराचा भाजीपाला असतो का?” ; दत्तात्रय भरणे यांचा प्रतिप्रश्न

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : आपला मतदार संघ सुरक्षीत ठेवण्यासाठी सोलापूरचे पाणी पळवल्याचा आरोप पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणानंतर उजनीच्या पाणी प्रश्नावरून सोलापुरचे पालकमंत्री बदलणार अशा चर्चांना उधाण आलं होतं.

यानंतर इंदापूरचे लोकप्रतिनिधी आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सोलापुरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!