नागपूर : केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेते यांच्या होत असलेल्या चौकशीवरून शिवसेनेने इडीवर टीका केली आहे. तसंच असा तपास केला गेला तर केंद्रातलं सरकार मुडद्याप्रमाणे वाहून जाईल, थोडक्यात चंद्रकांत पाटलांच्या भाषेत मसणात जाईल असं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे.
तपास यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या तपासावर सामना अग्रलेखातून टीका केली आहे. यासंबंधी पत्रकारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

