Share

IRE vs IND 2nd T20 : भारताची पहिली बॅटिंग; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing 11!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारत आणि आयर्लंड (IRE vs IND ) यांच्यात डब्लिन येथे मालिकेतील दुसरा टी-२० सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने या दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी कायम ठेवली आहे.

मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात पावसामुळे केवळ १२-१२ षटकांचा खेळ होऊ शकला होता. आयर्लंडने १२ षटकांत ४ गडी गमावून १०८ धावा केल्या, त्यानंतर भारतीय संघाने ९.२ षटक आणि ३ गडी गमावून लक्ष्य गाठले. आजच्या सामन्यात भारताने संजू सॅमसन, हर्षल पटेल आणि रवी बिश्नोई यांना संधी दिली आहे.

दोन्ही संघांची Playing 11

आयर्लंड : पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कप्तान), गॅरेथ डेलनी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), जॉर्ज डॉकरेल, मार्क एडेयर, अँडी मॅकब्राईन, क्रेग यंग, ​​जोशुआ लिटल, कोनर ओल्फर्ट

भारत : संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कप्तान), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, उमरान मलिक.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!