🕒 1 min read
जालन्यात परशुराम जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना दानवेंनी ब्राम्हण समाजाबद्दल केलेलं एक वक्तव्य आता चर्चेत आलं आहे. तर चला पाहुयात काय म्हणालेत रावसाहेब दानवे… तर रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी देखील दानवेंना याच मुद्द्यावरून प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

