सोलापूर : सदाभाऊ खोत यांनी जेवणाचे बिल दिले नाही. म्हणून ढाबामालक अशोक शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला. यानंतर अशोक शिनगारे यांच्यावर सदाभाऊ खोत यांच्या निकटवर्तीयाकडून पोलिसात तक्रार देण्यात आली.
तसेच शिनगारे यांच्यावर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात आला.या सर्व आरोपावर आणि सदाभाऊकडे उधार असलेल्या बिलाबाबतच्या महितीषयी अशोक शिनगारे यांनी माहिती दिली.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

