Share

सिंहासनावर धृतराष्ट्र बसला असेल तर…- नितेश राणेंचा खोचक टोला

Published On: 

मुंबई  : ९ जूनला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून जवळ असलेल्या शास्त्री नगर मध्ये एक अनधिकृत इमारत ढासळली. यामध्ये ४० वर्षीय तरुणाचा बळी गेला असून १७ जण जखमी झाले आहेत. या घटनेसंदर्भात नितेश राणे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत.

मुंबई मध्ये ४० फुटांवर बांधकाम करायला बंदी आहे. पण मतांच्या राजकारणासाठी मुंबई बाहेरून आलेल्या लोकांसाठी बांधकामाला हे आपलेच नगरसेवक परवानगी देत आहेत. आणि या सगळ्याला आपली मूकसंमती आहे का ? हा प्रश्न जनतेच्या मनात असल्याचं नितेश राणे म्हणालेत.आपण जनेतेचे मुख्यमंत्री आहात की विशिष्ट राजकीय पक्षांच्या पदाधिकारी नगरसेवकांचे आहात असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!