🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा दिवसेंदिवस अधिकच सुंदर होत चालली आहे. मलायकाचे सोशल मीडियावर खूप मोठे फॅन फॉलोअर आहेत आणि ती अनेकदा तिच्या दैनंदिन जीवनातील झलक इंस्टाग्रामवर शेअर करत असते. बॉलीवूडची सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या चाहत्यांना अपडेट करण्यास कधीही चुकत नाही कारण प्रत्येक वेळी तिची नवीन आणि स्टाईलिश शैली चाहत्यांचे होश उडवण्याचे काम करते. नुकताच मलायकाने बिकिनी घातलेला बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला. आता हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आता सेलिब्रेटी देखील तिला लोकेशन विचारात आहेत.
मलायकाने इंस्टाग्रामवर बिकिनीमधला फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये मलायका समुद्राच्या मध्यभागी उभी राहून पोज देताना दिसत आहे. या लूकमध्ये मलायका खूप बोल्ड आणि हॉट दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोवर जोरदार कमेंटचा वर्षाव केला आहे.
https://www.instagram.com/p/Ce-iL7bq58E/
फोटो शेअर करत मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले ‘पोहणे?!!’ मलायकाचा हा बोल्ड फोटो पाहून फराह खानने देखील कमेंट केली. फराह खान कमेंट करत म्हणाला तू कुठे आहेस?. चाहते फरहान च्या कमेंटला प्रतिसाद देताना दिसत आहेत. बहुतेक चाहत्यांनी कमेंटमध्ये मालदीव असा फराह खानला रिप्लाय दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
