मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. ती रोज नवीन फोटो आणि व्हिडीओ चाह्त्यांसोबत शेअर करत असते. उर्फी जावेद तिच्या बोल्ड्स्टाईल साठी खूप प्रसिद्ध आहे. उर्फी कधी प्लास्टीकच्या पिशव्यांनी बनवलेली ड्रेस तर कधी सेफ्टी पिनने बनवलेले ड्रेस घालत असते. यावेळी तर उर्फीने कमालच केली आहे. यावेळी उर्फीचा एकदम हटके लूक चाहत्यांच्या समोर येत आहे.
उर्फी जावेद नुकतीच मुंबईत आऊटिंगसाठी गेली होती. यावेळी उर्फीचे नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेदला पाहिल्यानंतर काही गल्लीबोळातील मुले प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. व्हिडिओमध्ये, नेटकऱ्यांच्या नजरा उर्फीवरून या मुलांच्या कृत्यांकडे वळल्या आहेत.
https://www.instagram.com/p/Ce6IxZMFR7p/
समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये, तुम्ही पाहू शकता की उर्फी जावेद उर्फी जावेद बोल्ड लूकमध्ये दिसत आहे, तर काही अंतरावर उभी असलेली मुले त्याच्याकडे पाहून हसताना दिसत आहेत. मुलांची ही प्रतिक्रिया सगळ्यांना हसायला भाग पाडणारी आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की उर्फी जेव्हाही घरातून बोल्ड स्टाईलमध्ये बाहेर पडते तेव्हा लोकांच्या नजरा तिच्यावरून हटत नाहीत.
महत्वाच्या बातम्या :


