Share

Eknath shinde : गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त होणार; शिंदे सरकारचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेले दोन वर्षांपासून संपूर्ण जगावर कोरोना या महामारीच भयानक संकट सुरु होत. मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे.

गेल्या २ वर्षांपासून सार्वजनिक सण-उत्सवांवर बंदी होती. कडक निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना सण-उत्सवांचा आनंद घेता येत नव्हता. पण आता या वर्षी गणेशोत्सव, दहीहंडी तसेच मोहर्रम हे सण धुमधडाक्यात साजरे करण्यात येणार आहेत. या वर्षी गणेश मूर्तीच्या उंचीवर कोणतीही मर्यादा नसेल. हा महत्वाच्या निर्णय शिंदे सरकार कडून घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!