Share

Aaditya Thackeray: ज्यांना खावून खावून अपचन झालं त्यांनी गद्दारी केली – आदित्य ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत सेनेचे 40 आमदार फोडले. त्यानंतर अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. या धक्क्यामुळे कोलमडलेली शिवसेना आता सावरण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेनेची मोट नव्याने बांधण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे आज शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने ठाण्यातील भिवंडी येथे आले होते. तेव्हा त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले कि, “ज्यांना आपण पुढे आणलं, ओळख दिली, मंत्रिपदं दिली. तेच आपल्याला सोडून गेले. काय कमी केलं आपण त्यांच्यासाठी? तरीही त्यांनी असं केलं, हे तुम्हाला तरी पटणारं आहे का?” तसेच त्यांनी तेथे उपस्थित युवा पिढीला असा सवालही केला कि, “सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, सर्कस सुरु आहे, ते राजकारण म्हणून, लोकशाही म्हणून तुम्हाला पटणारं आहे का?”. त्यावर उपस्थितांनी ‘नाही’ असे उत्तर दिले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!