🕒 1 min read
हिंगोली : अनेक ठिकाणी मागचा अनुभव हा आहे की नगराध्यक्ष एका बाजूचा आणि खालची पार्टी विरोधी बाजूची सगळ्या नगरपालिकेची ३ घेराव असतात. त्यामुळे हा निर्णय चुकीचा आहे. या सरकारने हा निर्णय घेणं उचित आहे.
असे आम्हाला वाटत नाही. लोकांपर्यंत जायला १५ दिवस झाले यांना सरकार स्थापन करता आले नाही. १५ दिवस झाल्या नंतर देखील त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही. महाराष्ट्रामध्ये पूर आणि अतिवृष्टी चे संकट यायला लागले आहेत. सरकार मध्ये फक्त २ जण आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही चिंतेची बात आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांनी सरकार स्थापन करून योग्य त्या पद्धतीने काम सुरू करायला पाहिजे होत. दोघे एकच आहेत. कोणत्या गोष्टी मध्ये सरकार अडकले आहेत हे नेमके समजत नाही.
महत्वाच्या बातम्या :
- MNS : युवराजांना लवकरच शिल्लकसेनेसाठी यात्रा काढावी लागणार; मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला
- Gajanan kale MNS | छोटे नवाबांनी शिल्लक यात्रा काढावी ; गजानन काळेंचा आदित्य ठाकरेंना टोला
- Sanjay Raut : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी असले तरीही खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत – संजय राऊत
- Sushmita Sen and Lalit Modi | सुष्मिता सेन आणि ललित मोदी बांधणार ‘लग्नगाठ’; सोशल मीडियावर तुफान चर्चा
- Virat Kohli | BCCI चा मोठा निर्णय! टीम इंडियातून विराट कोहलीची हकालपट्टी?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
