दिल्ली : संजय राऊत म्हणाले कि, नशेची, सत्तेची, बेईमानीची भांग पिणारे उद्या मातोश्री आमचं आहे. उद्या कदाचित बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केलेलीच नाही असंही म्हणू शकतात.
यांची वैचारिक पातळी इथपर्यंत गेली आहे की, शिवसेना आणि बाळासाहेबांचा संबंध नाही असंही विधान केलं जाऊ शकतं. शिवसेना भवन, सामना, मातोश्री डोक्यात असेल तर यांचे मेंदू तपासा, असं म्हणत राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut PC : “नशेची, सत्तेची, बेईमानीची भांग पिणारे उद्या मातोश्री…”; संजय राऊत शिंदे गटावर संतापले
- Uddhav Thackeray vs Eknath Shinde | उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका! आज खासदार शिंदे गटात सामील होणार?
- MNS to Uddhav Thackeray | “बाप-लेक आणि विश्व प्रवक्ते यांनी…” ; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला
- Eknath Shinde | शिवसेना हायजॅक? “आमच्यासोबत १२ खासदार नाही तर एकूण…” ; एकनाथ शिंदेंचा दावा
- IND vs ENG : इंग्लंडविरुध्द मालिका विजयामुळे टीम इंडियाच्या ODI रेटिंगमध्ये सुधारणा; वाचा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

